Top News खेळ

बाजीराव की तलवार और अश्विन की मंकडींगपर संदेह नहीं करते; पाहा व्हिडीओ

दुबई | दिल्ली कॅपिट्सकडून रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पराभव करण्यात आला. या सामन्यादरम्यान दिल्लीचा गोलंदाज आर. आश्विननच्या एका कृतीने पुन्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या.

बंगळूरूचा फलंदाज आरोन फिंच फलंदाजी करताना क्रिज सोडून पुढे गेला. यावेळी अश्विनला त्याला रनआऊट करण्याची संधी होती. मात्र, अश्विनने मंकडींग न करता फिंचला ताकीद दिली. या प्रकाराचं दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगही हसू लागला.

गेल्या वर्षी अश्विनने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करताना राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरला मंकडींग पद्धतीने बाद केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या