बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी जेव्हा माझ्यावर टीका करतात, तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते”

भुवनेश्वर | पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा माझ्यावर टीका करतात तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते, असं उपरोधीक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल सध्या ओडिशा दौऱ्यावर असून एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप आणि संघाने माझ्यावर केलीली टीका माझ्यासाठी गिफ्ट आहे. यापेक्षा चांगलं गिफ्ट असूच शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदींसोबत दोन हात करण्यासाठी मी सज्ज आहे. त्यांना परत पंतप्रधान होऊ देणार नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

आम्ही लोक काय म्हणतात ते ऐकतो. मात्र मला सर्व माहीत आहे, असं मोदींना वाटतं, असंही ते म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-…जर युती झाली नाही तर आम्हाला मागील वेळेपेक्षा जास्त जागा मिळणार- रावसाहेब दानवे

राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश करणार

प्रियांका गांधींना सक्रिय राजकारणात आणण्याची वेळ योग्यच- संजय राऊत

चेतेश्वर पुजाराला मिळालं बर्थ डे गिफ्ट; ICC नं दिल्या शुभेच्छा

-राहुल गांधींचा दिसला दिलदारपणा, धावले फोटोग्राफरच्या मदतीला- पाहा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More