बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता जनता मूर्ख बनणार नाही; या फोटोवरुन राबडींचा मोदींना टोमणा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला रवाना झाले आहेत. केदारनाथमधील मोदींचे प्रत्येक फोटो त्यांची टीम सोशल मीडियावर शेअर करत आहे. मोदींच्या या फोटोवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आता जनता मूर्ख बनणार नाही, असा टोमणा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी मोदींना मारला आहे. मोदींचे केदारनाथमधील फोटो पाहून राबडी देवींनी मोदींवर निशाणा साधला आहे.

देव स्वत: तुम्हाला भेटायला आले असते. तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज नव्हती, असं म्हणत राबडींनी मोदींवर सडकून टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-साधूचा पोशाख परिधान करून नरेंद्र मोदींची गुहेत ध्यानसाधना

-…म्हणून शरद पवार बजावतील देशाचा पंतप्रधान ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका

-नेत्यांना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही; अर्जुन कपूरची जळजळीत टीका

-…पण चोर येऊन आम्हाला पार नागडं करुन गेले; केदार शिंदेंचं मोदींवर टीकास्त्र

-मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More