मुंबई | महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात एका व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. एटीएसने गुरूवारी रात्री ही कारवाई केली.
वैभव राऊत असं या तरूणाचं नाव असून हा एक कट्टर हिंदुत्ववादी आहे, अशी माहिती आहे. विजय सनातन संस्थांशी संलग्न आहे. त्याच्या घरातून 8 देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या दुुकानातून बॉम्ब बनवण्याची सामग्री मिळाली आहेत.
दरम्यान, वैभवने एवढी स्फोटके का ठेवली? त्याचा सनातनांशी किती संबंध आहे का?, याचा तपास एटीएस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यास आता तात्काळ अटक होणार!
-‘राधे माँ’च्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमधील दृश्यांमुळे एकच खळबळ
-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात
-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार
-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे