अहमदनगर | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नेमकं कोणत्या पक्षात जावे?, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ते द्विधा मनस्थितील आहे, असा टोमणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मारला आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.
काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढली होती, त्यामुळे विखे-पाटील भाजपात जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या.
दरम्यान, भाजप आणि विखे-पाटलांची जवळीक बघायला मिळत असल्याने अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेना कार्यकर्ता संमेलनात संजय राऊत यांनी विखे पाटलांविरोधात टोलेबाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!
-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!
-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!
-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!
Comments are closed.