पुणे महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना डेंग्यूची लागण

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. लोणी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

नागपूरमध्ये विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान चांगलाच पाऊस झाला. तेव्हा ‘रविभवन’ या विरोधी पक्षनेत्यांच्या सरकारी बंगल्यालगत पाणी साचले होते. या पाण्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादूर्भाव झाला होता.

दरम्यान, त्यातूनच विखे पाटलांना डेंग्यूची लागण झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!

-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या