उमेदवार निवड बैठकीत राधाकृष्ण विखे पाटलांना निमंत्रण नाही!

नवी दिल्ली | शनिवारी(आज) दिल्लीत काँग्रेसच्या लोकसभेचे उमेदवार निवड करणाऱ्या समितीची बैठक होत असून या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. 

सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींत वाढ होत आहे. 

सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसवर काय परिणाम होईल, तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेबाबतची माहिती निरीक्षकांनी घेतली आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अद्याप विखे पाटील प्रकरणाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर, पाहा कोण कुठून लढणार

-…म्हणून शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला- छगन भुजबळ

-शरद पवार नातवांचं राजकारण करतात- प्रकाश आंबेडकर

-घाबरलो असतो तर घरी बसलो असतो, राज्यभरात 90 सभा घेतल्या नसत्या- छगन भुजबळ

गेले 3 वर्ष झोपा काढल्या का? लोकांच्या जीवाची किंमत पैशात तोलू नका- धनंजय मुंडे