अपघातानं आलेलं सरकार अपघातानंच जाणार- विखे पाटील

मुंबई | अपघातानं आलेलं सरकार अपघातानंच जाणार, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते थोडक्यातशी बोलत होते.

शिवस्मारकाच्या कामाचा आज शुभारंभ होणार होता, मात्र या कामासाठी जात असलेली स्पीडबोट बुडाली. त्यामुळे शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ तुर्तास लांबणीवर पडला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी याच मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. जनता सुज्ञ आहे, ती भाजप सरकारला बरोबर धडा शिकवेल, असं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवारांमध्ये एवढा खट्याळपणा का?; शरद पवारांनी उलगडलं रहस्य

-मी भाजपाची राजकीय ‘आयटम गर्ल’; माझ्या नावावरच पुढची निवडणूक लढवली जाईल

शिवस्मारक शुभारंभ रद्द; शुभारंभाला गेलेल्या स्पीड बोटीला अपघात

-जा आधी मोदींकडून पैसे घेऊन या, नंतर मोफत उपचार करू!

-राष्ट्रवादी शिवसेनेत जुंपली; आदित्य ठाकरे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीने उरकलं भूमिपूजन