बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवाजी महाराज असते तर भाजप सरकारचा रांझ्याचा पाटील झाला असता!

नागपूर | सरकारने योजनेला शिवाजी महाराजांच नाव वापरून शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे, जर आज शिवाजी महाराज असते तर हे पाप केल्याबद्दल भाजप सरकारचा त्यांनी रांझ्याचा पाटील केला असता, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

भाजप सरकारच्या शेतकरी धोरणांवरून विखेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरंल. तसंच सरकारच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली.

दरम्यान, केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का?- अजित पवार

-मुख्यमंत्री साहेब खोटं बोलू नका, जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा!

-या लोकांना आयाबहिणी नाहीत का?; अजित पवारांचा संतप्त सवाल

-…असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही!

-आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More