नागपूर महाराष्ट्र

अखेर सरकारला सत्यासमोर झुकावेच लागले- विखे-पाटील

नागपूर | अखेर सत्यासमोर सरकारला झुकावेच लागले, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती हे विरोधी पक्षांचे मोठे यश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते, हे समोर येत आहे, असं ते यावेळी म्हणाले.  

दरम्यान, या व्यवहारात काही विशिष्ट मंडळींची घरे भरणार होती, हे कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसत होते. सरकारने हा व्यवहार स्थगित केला नसता तर न्यायालयीन चौकशीत नामुष्की पत्करण्याची वेळ ओढवली असती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…

-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी

-रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन; रितेश देशमुखवर टीकेची झोड

-काल आक्रमक असलेेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर!

-नागपूर अधिवेशनावर पाणी; काय म्हणाले अजित पवार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या