Top News

मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई |  बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश नक्की मानला जातोय. यावर विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार, असं राधाकृष्ण विखे म्हणाले आहेत. विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ते शिर्डीच्या साईचरणी लीन झाले.

उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. त्यात विखे कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेणार घेणार आहे.

दरम्यान, विखेंना कृषी खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??; उदयनराजे चिडले

-वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

-बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट

-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

-मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या