टायर फुटला, आता नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही- विखे-पाटील

पुणे | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटला, उद्या नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असं वक्‍तव्य काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील केलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

उद्धव ठाकरेंचे संघटनेवर नियंत्रण नाही. आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर नुकताच फुटला. नियतीने दिलेला हा इशारा आहे. आता टायर फुटला, उद्या नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असं विखे-पाटलांनी म्हटलं आहे.   

दरम्यान, काही दिवसींपुर्वी नाशिकला जाताना आदित्य ठाकरेंच्या रेंज रोव्हर गाडीचा टायर फुटला होता. तो मुद्दा भाषणात घेत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या-

-नवरा-बायको विमान चालवत आहेत, मला आशा आहे ते भांडणार नाहीत!

-हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे; ‘बॉईज 2’ चा टीझर प्रदर्शित

-…फक्त पाहणी नको, अाधी खड्डे बुजवा; कोकणवासियांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं!

-जैन मुनी तरूण सागर यांचे निधन

-लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र कशासाठी?; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या