Top News

“बाळासाहेब विखे तत्वाने वागले, सत्तेसाठी तडजोड केली नाही”

अहमदनगर | बाळासाहेब विखे नेहमी तत्वाने वागले. त्यांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही. तसेच परिणामांचा विचार न करता, तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले, असं भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.

बाळासाहेब विखे लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

बाळासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित घटकाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला, असं राधाकृष्ण विखेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात तर…’; भगतसिंह कोश्यारींचं उद्धव ठाकरेंना पत्र

NEET परीक्षेचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर!

भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही- संजय राऊत

“अपघात की घातपात?, काही गाफिलपणा झाला का तपासा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या