मनोरंजन

‘राधे माँ’च्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमधील दृश्यांमुळे एकच खळबळ

मुंबई | वेब सीरिजच्या जगतात खळबळ उडवून देणारी एक वेब सीरिज येत आहे. स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु राधे माँने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.

‘राह दे माँ’ असं या वेब सीरिजचे नाव आहे. यामध्ये राधे माँने स्वतः मुख्य भूमिका साकारली आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आश्चर्य म्हणजे राधे माँ म्हटल्यावर धार्मिक सीरिज असावी. मात्र सर्वांना धक्का देत या वेब सीरिजची सुरूवातच बोल्ड दृश्यांनी होते. यातील अनेक घटना राधे माँच्या आयुष्यावर आधारित आहेत, असं कळतंय. 

पाहा ट्रेलर

महत्त्वाच्या बातम्या-

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण

-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या