उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

पुणे | उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजप वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत, असा टोला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे.

भाजपमध्ये कसलाही मेळ राहिलेला नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना त्यांनी प्राणीमित्रांच्या बाजूने बोलायला लावले आहे आणि इथले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत, असं ते म्हणाले.

दरम्यान, मनेका गांधीनी वाघाची बाजू घ्यायची आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं हा काय प्रकार आहे? तुमच्यात तरी मेळ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

-…तर गांधी घराण्याच्या बाहेरील काँग्रेस अध्यक्ष करून दाखवा!

-नेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान झाला म्हणणाऱ्यांना मोदींचं उत्तर

-तुरूंगात असताना भाजपनं तुम्हाला तिकीट दिलं अन् निवडून आणलं!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या