देश

फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

Loading...

नवी दिल्ली | मोदी सरकारनं पूर्ण देशात लॉकडाऊन केलं आहे. काही क्षेत्र सोडल्यास सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. देशासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.

लॉकडाऊननं तुम्ही लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखू शकता. पण देशातल्या झोपडपट्टीतील लोक एकमेकांच्या जवळ राहतात. अशातच त्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक आहे. लॉकडाऊनमुळे गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या समस्या आणखी वाढणार असल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

Loading...

लॉकडाऊनमुळे गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या समस्या आणखी वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. लॉकडाऊनपायी लोकांना घरातच थांबून राहावं लागतं आहे. त्यामुळेच दोन वेळेचं जेवण आणि औषधांसारख्या महत्त्वाच्या समस्या लोकांपुढे आवासून उभ्या राहिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उपासमारीची भीती सतावू लागली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या-

कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं हे तुमच्या हातात- अमोल कोल्हे

अन्नधान्याचा काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा- दादा भुसे

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या