मनोरंजन

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे भारतातील कार्यक्रम बंद?

मुंबई | पाकिस्तानचे प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांना अंमलबजावणी संचलनालयाने नोटीस पाठवली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणीस ही नोटीस बजावण्यात आली आहे. 

राहत फतेह अली खान यांनी अवैधरित्या 3 लाख 40 हजार यूएस डॉलर कमावले. त्यापैकी 2 लाख 25 हजार डॉलरची तस्करी केल्याचं संचलनालयाने म्हटलं आहे.

 ईडीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तस्करी केलेल्या रकमेवर 300 टक्के दंड ठोठावला जाईल. 

दरम्यान, भारतातील त्यांच्या कामावर बंदीदेखील घातली जाऊ शकते. 2011 मध्येही राहत फतेह अली खान यांना सव्वा लाख डॉलरसोबत पकडलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

लाथ मारत बसल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झालाय- धनंजय मुंडे

-“पर्रिकर म्हणाले, माझा काहीही संबंध नाही, मोदींनीच ‘खेळ’ केला”

मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णांच्या मागणीला हरताळ

-… आणि बीग बींचा फोटो पाहून रेखा यांनी तोंड फिरवलं.

रोजगार अहवाल रोखल्यानं मोदी सरकारवर नाराज एनएससी प्रमुखांचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या