खेळ

महाराष्ट्र कन्येचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजीत गोल्ड मिळवणारी पहिलीच महिला नेमबाज

जकार्ता | 18व्या आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राच्या राही सरनोबतने नेमबाजीत भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. या सोबतच आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. 

राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात 34 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे. तर थायलंडच्या नाफास्वान यांगपाइबूनने रौप्यपदक मिळवले.

दरम्यान, भारताचे नेमबाजीतील हे दुसरे सुवर्णपदक असून नेमबाजीतील एकूण सातवे पदक आहे. भारताने आतापर्यंत एकूण 11 पदकं मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या