Top News

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

अहमदनगर | कोरोनाच्या लढाईत रोगप्रतिकार शक्तीची कमतरता हाही उपचारात कळीचा मुद्दा ठरत आहे. यावर सीड मदर म्हणून प्रसिद्ध राष्ट्रपती पदक विजेत्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गावरान वानांची लागवड करा, असा सल्ला राहिबाई पोपरे यांनी दिला आहे.

कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी प्रत्येकाची प्रतिकार शक्ती उत्तम असणं गरजेचे आहे. संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करतंय. कोरोनाशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, तर गावरान वानांची लागवड करायला हवी. शेतकऱ्यांनी प्राधान्याने गावरान वानांची लागवड करावी, असं राहीबाई पोपेरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गावरान वाण हा सकस आहार असून तो सर्वांना खाण्यास मिळेल आणि त्यामुळे कठीण आजारांवर मात करणे शक्य होईल, असं राहीबाई यांनी म्हटलं आहे .

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा

“दारुच्या पैशातून मिळणारा महसूल महिलांचा शाप; राज्य सरकारने तो स्वीकारु नये”

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा- सोनिया गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या