राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा

राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा

नवी दिल्ली | राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. यापुढे भविष्यात असे बालिशपणाचे आरोप करु नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

सूर्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्याचे तेज कमी होत नाही हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं, असं त्यांनी म्हटलं नाही.

राफेल करारात अनियमितता नसल्याचं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. त्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली.

मी राहुल गांधीसारखं तथ्यहीन आरोप करत नाही. त्यांच्या माहितीचा स्त्रोत कुठून होता हे त्यांनी जाहीर  करावा, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

-‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न!

-राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया

-भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

-जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

 

Google+ Linkedin