बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल आणि प्रियांका गांधी हाथरसकडे रवाना; यमुना एक्सप्रेसवर पोलिसांचा फौजफाटा

उत्तर प्रदेश | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस पक्ष आक्रमक चांगलाच आक्रमक झाला आहे.  मोठ्या प्रमाणात यमुना एक्सप्रेस काँग्रेस कार्यकर्तेही जमले आहेत.

दोन दिवसांपुर्वी जे झालं त्याचीच पुनरावृत्ती होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. यमुना एक्सप्रेसवर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे.

दरम्यान, जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून, त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही, असं राहुल गांधी यांनी सकाळी ट्विट करत म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत ‘इतक्या’ लाख नागरिकांची तपासणी!

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवल्या बांगड्या!

‘या’ दिवशी येणार रशियाची दुसरी कोरोना लस

“हाथरस बलात्कार प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More