देश

मोदींची जबाबदारी चौकीदाराची पण काम चोराचं; राहूल गांधींची टीका

नवी दिल्ली |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम चौकीदाराचं असून ते चोराचं काम करत आहेत, अशी टीका मोदी यांच नाव न राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

रिझर्व्ह बँक आफ इंडियाच्या अहवालात बँकामध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळं 41167 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं समोर आल्यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे.

बँकांचे 41167 कोटी रुपये नरेंद्र मोदींनी आपल्या मित्रांना दिल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, 41167 कोटी रुपयांमध्ये, एका वर्षाची मनरेगा याेजना, तीन राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 40 नवे एम्स निर्माण झाले असते, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

-अजून किती बळी घेणार?; काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

  

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या