Top News

भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित

नवी दिल्ली | लोकसभेत ताबडतोब भाषण केल्यानंतर राहुल गांधींनी चक्क नरेंद्र मोदींकडे धाव घेतली. भर लोकसभेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना मिठी मारली. 

राहुल गांधी यांच्या या कृतीमुळे मोदी क्षणभर अचंबित झाले. सभागृहालाही काय होतंय कळायला वेळ लागला. यावेळी चांगलाच गोंधळ माजला. 

दरम्यान, मोदींनी राहुल यांना माघारी बोलवून त्यांच्यासोबत हात मिळवला. त्यांच्या कानातही मोदींनी काहीतरी सांगितलं. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-राहुल गांधींनी हातात कागद न धरता भाषण केलं तर भूकंप होईल!

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या