राहुल गांधींना काँग्रेसचं गिफ्ट, बनवलं बाहुबली!

राहुल गांधी बाहुबली

नवी दिल्ली | काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलंय.

राहुल गांधी यांना चक्क बाहुबली बनवण्यात आलंय.

यासंदर्भातलं गाणं युवक काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलंय.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरु होत्या.

आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही या मागणीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. 

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या