देश

गडकरींच्या उत्तरावर राहुल गांधींचा आणखी एक जोरदार सवाल

नवी दिल्ली |  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

गडकरीजी माफ करा, सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा राहून गेला होता. रोजगार!  रोजगार! रोजगार! रोजगार! या विषयावर तुम्ही बोलायला हवं असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी रोजगाराबद्दल हा प्रश्न विचारायच्या अगोदर राफेल प्रकरण आणि अनिल अंबानी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि घटनात्मक संस्थांवरील हल्ले यावर प्रश्न विचारले होते. या प्रश्नांंना नितीन गडकरींनी प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासनं दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांचा भाजपमध्ये प्रवेश

राहुल गांधींच्या प्रश्नांना नितीन गडकरींचं सडेतोड प्रत्युत्तर

राहुल गांधींना शनी तारणार, शरद पवारांसाठीही चांगला काळ!

केंद्रात भाजपचीच सत्ता येणार, मात्र… ज्योतिष अधिवेशनात अजब भविष्य

नरेंद्र मोदींचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग अवघड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या