देश

…म्हणून इतके दिवस प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या नव्हत्या

भुवनेश्वर | प्रियांका गांधींचा राजकारणातील प्रवेश हा अचानक झालेला नाही. आपली मुले मोठी झाल्यावरच आपण सक्रिय राजकारणात उतरणार असल्याच त्यांनी ठरवलं होतं, असं स्पष्टीकरण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे.

राहुल गांधी सध्या ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भुवनेश्वरमधील ‘द ओडिशा डायलाॅग’ या कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला आहे.

यावेळी बोलताना राहुल यांनी भाजप आणि संघावर जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि संघाकडून मिळालेले शिव्या-शाप मी माझ्यासाठी गिफ्टच समजतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रियांका गांधींना पक्षाने पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवून त्यांना सक्रिय राजकारणात आणलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदींविरोधात लढेल, पण त्यांचा द्वेष करणार नाही- राहुल गांधी

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं

न्यूझीलंडच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायडूच्या पाठीवर आदळला, अन…, पाहा व्हीडिओ-

-प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसलं भुवया उंचावणारं चित्र

-“पतीच्या मृत्यूचे वृत्त ऐकून मी रडले नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या