Top News देश

…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील- राहुल गांधी

नवी दिल्ली |  जो मोदींच्या विरोधात राहते त्याच्याविरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी चुकीचं बोलतात. शेतकरी उभे राहिले तर ते शेतकऱ्यां दहशतवादी बोलतील. मजूर राहिले तर ते पण दहशतवादी आहेत असं म्हणतील. जर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत उभे राहिले तर त्यांना पण दहशतवादी म्हणतील, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रसेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भेटीसाठी तीन जणांनाच परवानगी देण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी,  गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी माध्यामांशी संवाद साधला.

पंतप्रधांनी कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

औरंगाबादमधील विचित्र घटना! कोरोना होऊन गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी

आमदार निलेश लंके यांनी केलेल्या ‘त्या’ आवाहनाला मोठं यश!

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा!

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या