नवी दिल्ली | शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण, अशी जहरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.
कृषी कायदे हे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. तर जीएसटी आणि नोटाबंदीमुळे लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
दरम्यान, काँग्रेस सत्तेत आल्यास तिन्ही काळे कायदे रद्द करुन कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ, असं राहुल गांधी म्हणाले होते.
Congress leader Rahul Gandhi alleges that PM Narendra Modi is ‘finishing’ farmers, labourers with 3 #FarmLaws just as he had ‘destroyed’ small shopkeepers with demonetisation, GST
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच परंपरा’; कृषी विधेयकावरून शरद पवारांवर भाजपचं टीकास्त्र
…म्हणून भाजप नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह- रोहित पवार
मोठ्या मनाचा माणूस; सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात
…म्हणून मी कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही- मुकेश खन्ना