देश

नरेंद्र मोदी ‘जुमला राजा’ आणि त्यांची राजवट ‘चौपटराज’- राहुल गांधी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘जुमला राजा’ असून त्यांची राजवट म्हणजे ‘चौपटराज’ आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे.

उत्तर प्रदेशात पीएच.डी झालेली असूनही बेरोजगार असलेल्या तरुणांनी चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांसाठी अर्ज केल्याचे वृत्त प्रकाशीत झाले होते. या बातमीला टॅग करत त्यांनी ट्विट केलं आहे.

मोदी यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतोय ना तरुणांना रोजगार मिळतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून राहुल गांधी बेरोजगारीवरुन भाजपला घेरताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

रणवीरचा अतिउत्साहीपणा नडला; चाहते जखमी

-“भाजप लादू पाहणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत टिकू देणार नाही”

पोलिसाला नियम शिकवणे तरुणांना पडले महागात

सरकार कोणाचेही असो निवडणुकीनंतर राम मंदिर उभारणार- मोहन भागवत

-एस.टी.वाचवा जनजागृती सभेचं आयोजन करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या