नवी दिल्ली | झूठे वादे, झूठा खेल, इस तिमाही के आँकडे में, फिर चौकीदार फेल!, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्यावर टीका केली आहे. विकास दर कमी राहिल्यानं त्यांनी ट्विटर वरून मोदींवर टीका करताना एक बातमी शेअर केली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या विकासदारचे आकडे प्रसिद्ध झाले असून या तीन महिन्यांचा विकास दर 6.6 टक्के इतका राहीला. हा दर गेल्या सहा तिमाही पाहण्यांमधील निचांकी विकास दर होता.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं गुरुवारी आकडे जाहीर केले आहेत.
दरम्यान, गेल्या सहा तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 या तिमाही दरम्यान विकास दर सर्वोच्च म्हणजे 7.7 टक्के इतका राहीला होता.
झूठे वादे, झूठा खेल।
इस तिमाही के आँकड़े में,
फिर चौकीदार फ़ेल !https://t.co/fwN4RKyA0P— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2019
महत्वाच्या बातम्या-
–भारतीय असल्याचं समजून पाकिस्तानी जनतेनं आपल्याचं पायलटला केली मारहाण
-अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा दणका, दहशतवाद्यांना बळ न देण्याचे आवाहन
-अभिनंदन वर्धमान मायभूमीत परतण्यामागे नरेंद्र मोदींचं श्रेय- स्मृती इराणी
-“मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस, देशाची सेवा हेच माझे कर्तव्य”
-“मोदींच्या जागी दुसरा पंतप्रधान असता तर त्यांनीही हेच केले असते!”
Comments are closed.