भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला की मोदी घरात बसणं पसंत करतात- राहुल गांधी

दुबई | नरेंद्र मोदी मन की बात करतात. मात्र भ्रष्टाचारावर उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा ते  घरात बसणं पसंत करतात, असं म्हणतं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. 

राहुल गांधी सध्या दुबई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींना इतर सर्व गोष्टींवर बोलण्यास वेळ आहे. पण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर ते गप्प आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल यांनी सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांना ज्या पद्धतीने हटवण्यात आलं त्या पद्धतीवरही टीका केला आहे.

दरम्यान, दुबईमधील भारतीय समुदायाला राहुल यांनी संबोधित केले होते. यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो”

-गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे गुजरात ठरले पहिले राज्य

-अंबाती रायडूच्या बॉलिंग अ‌ॅ‌‌‌‌‌‌‌‌‌‌क्शनवर पंचांनी उपस्थित केले प्रश्न ‌

-एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

-“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”