“लष्कराचा वापर खासगी संपत्तीप्रमाणे करताना मोदींना शरम वाटत नाही”

“लष्कराचा वापर खासगी संपत्तीप्रमाणे करताना मोदींना शरम वाटत नाही”

नवी दिल्ली | ‘मीस्टर 56’ यांना लष्कराचा उपयोग खासगी संपत्ती म्हणून करायला शरम वाटत नाही, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटवरुन ही प्रतिक्रिया दिली आहे. 

निवृत्त लष्कर अधिकारी डी. एस. हुड्डा यांनी लष्कराचा उपयोग राजकीय कारणांसाठी करणे योग्य नसल्याचं म्हटलं होतं. यावरुन राहुल यांनी हा आरोप केला आहे.

राफेल डीलद्वारे अनिल अबांनी यांनी आपली संपत्ती 3600 हजार कोटींनी वाढवली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, ट्विटमध्ये राहुल यांनी हुड्डा यांची प्रशंसा केली आहे. भारताला तुमचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…या तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये होणार मोठी घरवापसी

-आठवलेंच्या मारहाणीनंतर कार्यकर्ते संतप्त; आरपीआयची आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

-केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला

“मोदींच्या अरेरावीला कंटाळूनच मी भाजप सोडलं”

-ज्यांच्या हाती सत्तेची चावी, त्यांच्याच कार्यालयात चौथ्यांदा चोरी

Google+ Linkedin