Top News

‘हिटलर’ 2 कोटी नोकऱ्या देणार होता, हाऊज द जॉब?- राहुल गांधी

नवी दिल्ली |  हिटलर 2 कोटी नोकऱ्या देणार होता, कुठं आहेत नोकऱ्या??, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हिटलर असा उल्लेख करून,  हाऊज द जॉब?? असा प्रश्न विचारला आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या अहवालानं मोदी सरकारचं पितळ उघडं पडलं आहे. भारतातील बेरोजगारीच्या दरानं गेल्या 45 वर्षांचं रेकार्ड मोडलं असून 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के  होता, असं NSSO च्या पीएलएफएस रिपोर्टमधून स्पष्ट झाल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, बेरोजगारीच्या या आकड्यांचा संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं ‘गणित’ फिस्कटणार!

विराटच नाही तर रोहित शर्मानेही 200 व्या सामन्यात ‘माती खाल्ली’!

-राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत!

-कांद्याच्या भावासाठी आता शिवसैनिक-शेतकरी रस्त्यावर; महामार्ग रोखून धरला…

-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ‘यांची’ नावं सर्वाधिक चर्चेत! 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या