मोदींनी जनतेचा पैसा चोरलाय- राहुल गांधी

मोदींनी जनतेचा पैसा चोरलाय- राहुल गांधी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामन्यांचा पैसा चोरला आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत  होते.

राफेल विमान खरेदीत मोदींनी तीस हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर काँग्रेसकडून होणाऱ्या आरोपांवर ‘जितका चिखल उडवाल तितकं कमळ फुलेल’ असं उत्तर मोदींनी काँग्रेसला दिलं आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुका तोंडावर असताना देशातील सर्वात मोठ्या दोन पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-16व्या वर्षीच प्रियकराकडून बलात्कार; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

-हिंदुत्वाबाबत दिलेला तो निर्णय चुकीचा होता- मनमोहन सिंग

-अंतिम सामन्यात भारताला बघून घेऊ; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांची धमकी

-सर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा- शिवसेना

-नाना पाटेकरांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं; अभिनेत्री तनुश्री दत्ताचा धक्कादायक आरोप

Google+ Linkedin