भाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी

अहमदाबाद | भाजप पैशाचं बळ वापरून राज्य सरकार पाडत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे. ते अहमदाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कर्नाटकमधील आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकमधील काँग्रेस धोक्यात आलं आहे. यावरच राहुल गांधींनी प्रतिक्रियी दिली आहे.

भाजप पैसे देऊन सरकार पाडायला बघतंय. गोव्यातही तेच, ईशान्येतही तेच आणि आता कर्नाटकातही तेच होत आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी कर्नाटकमधील राजकीय संकटासंदर्भात भाजपवर कडाडून टीका केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले

-अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

-मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

-डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे

-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी

Loading...