देश

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं वागणंं मूर्खपणाचं- राहुल गांधी

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं वागणंं मूर्खपणाचं आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यांवर निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्रकारांला सोडण्याची गरज आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

जर प्रत्येक पत्रकार जो माझ्याविरोधात खोटे आरोप करुन भाजप आणि ‘आएसएस’चा अजेंडा चालवत असेल अशा पत्रकारांना अटक केल्यास न्यूजपेपर आणि न्यूज चॅनेलमधील स्टाफ कमी होईल, असं ट्वीट राहुुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत कनौजिया यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-सदाभाऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल पण…- बच्चू कडू

-गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावर धनंजय मुंडे म्हणतात…

-भारताला मोठा धक्का; शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या