Top News

राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभेमध्ये राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेतली होती. त्या गळाभेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. याच गळाभेटीवरून राऊतांनी मोदींवर टीका केलीय.

दरम्यान, राहुल गांधी हे राजकारणाच्या पाठशाळेत शिकलेले आहेत, त्यांनी भूकंप आणला असून ही तर सुरुवात आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!

-राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!

-‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक

-भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित

-राहुल गांधींनी हातात कागद न धरता भाषण केलं तर भूकंप होईल!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या