वायनाड | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे 15.88 कोटी रूपयांची संपत्ती असून गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीत 68.93 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत: राहुल गांधींनी ही माहिती दिली आहे.
केरळच्या वायनाडमधून राहुल गांधींनी आपला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधींनी संपत्तीविषयीची माहिती दिली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडे 9.40 कोटी रूपयांची संपत्ती होती. ती संपत्ती आता वाढून 15.88 कोटी रूपयांची झाली आहे.
राहुल गांधींकडे 5.8 कोटी रूपयांची गुंतवणूक आहे तर 9.2 कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड, आमच्यात वाद होत नाहीत- राहुल गांधी
–मला पोकळ आश्वासने दयायला आवडत नाहीत- राहुल गांधी
-नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
-“मोदींसारखा सतर्क चौकीदार आला म्हणूनच विजय माल्या आणि निरव मोदी पळाले”
-तरुणांना देणार महिन्याला 6 हजार रुपये, मोदी सरकारची नवी योजना
Comments are closed.