देश

राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य

रायपूर | वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना काही कळत नाही, ते मंदबुद्धी आहेत, अशी टीका भाजप खासदार सरोज पांडे यांनी केली आहे.

राहुल गांधी यांना पाहून मला आश्चर्य वाटतं. ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना अजून काही गोष्टी माहिती नाहीत, अशा माणसाला मंदबुद्धीच म्हणता येईल, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, सरोज पांडे छत्तीसगडमधून राज्यसभेच्या खासदार आहेत. मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या लेखराम साहू यांचा पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

-काँग्रेसच्या मंत्र्याला आवडेना इनोव्हा; म्हणतो मला फॉर्च्युनरच हवी!

-…तर उद्यापासून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो!

-आत्ता सोनं खरेदी केलं तर होऊ शकतो जबरदस्त फायदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या