पाटणा | लोकसभा निवडणुकीसाठी फक्त राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असं वक्तव्य राजद नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केलं आहे.
पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायवती यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे यापैकी पंतप्रधानपदासाठी ज्याचं नाव घोषित करतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असं ते म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षातील जो कोणता नेता संविधान वाचवण्यास सक्षम ठरेल त्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून स्वीकारण्यात येईल, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेला काकासाहेब शिंदे सच्चा शिवसैनिक!
-मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा; काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांची मागणी!
-राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला ‘या’ माजी पंतप्रधानांचा पाठिंबा!
-परभणीत मराठे पेटले; पोलीस व्हॅनसह 10 गाड्या पेटवल्या
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!