महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंना कोणाच्या शुभेच्छा जास्त भावल्या?; राहुल गांधी की नरेंद्र मोदी?

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी कोणाच्या शुभेच्छा भावल्या? असं माध्यमांनी विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी टाळाटाळ केली. मात्र शुभेच्छा दिलेल्या राजकीय नेत्यांचे आभार पण सर्वसामान्यांच्या शुभेच्छाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, असं त्यांनी म्हटलं.  

दरम्यान, राहुल गांधींनी दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सुरू आहे. त्यात मोदी परदेश दौऱ्यावर असूनही शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनाचा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटलांनी सुचवली तीन नावं!

-साप सोडण्याचं वक्तव्य करणाऱ्यांमध्ये मोठमोठी राजकीय नावं- चंद्रकांत पाटील

-आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही!

-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या