उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!- राहुल गांधी

दुबई |  उत्तर प्रदेशात काँग्रेस आपल्या संपूर्ण ताकदीनिशी लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार, असं वक्तव्य काँग्रेस अध्यध राहुल गांधी यांनी केलं आहे.

दुबईत एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणनितींवर भाष्य केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपा आणि सपा या दोन्ही पक्षांनी युती करत भाजपपविरूद्ध रणशिंग फुंकलं आहे. मात्र त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं नाही.

दरम्यान, काँग्रेसला आम्ही किती बळकट बनवतो, ते आमच्यावर आहे, असं सूचक वक्तव्य देखील राहुल गांधी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार

-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी

-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच!

-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस