मुंबई | मुंबईतील नागरी प्रशासनच कोसळलं आहे, अशा कठोर शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेवर त्यांनी ट्विट केलं आहे.
मुंबईत रस्ते जलमय झालेत, नागरिक अडकून पडलेत, पुलही कोसळताहेत…नागरी प्रशासनंच कोसळून पडलं आहे. माझ्या भावना मुंबईकरांसोबत आहेत. तुम्ही सगळ्यांनीच सुरक्षेची काळजी घ्या, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.
दरम्यान, या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका या दोघांनीही झटकलेली आहे.
The streets are flooded, citizens stranded, bridges collapsing…..
Civic governance has collapsed. My thoughts are with the citizens of Mumbai.
Stay safe!#MumbaiRains
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-प्रचारासाठी मुलं भाड्यानं मिळतील; सांगलीत झळकतोय अजब बोर्ड
-भाजप नेत्यानं फाडली महिला पोलिसाच्या अंगावरील वर्दी!
-पाॅर्न व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे अल्पवयीन मुलांचा 4 वर्षीय मुलीवर बलात्कार
-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!
-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती