नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी बार जाते है, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वाक्यानंतर लोकसभेत एकच खळबळ उडाली. लोकसभा खासदार 2 मिनिट अवाक् झाले होते.
खरं तर राहुल गांधींना मोदी बाहर जाते है, असं म्हणायचं होत मात्र त्यांच्या तोंडातून चुकून बार जाते है, असं बोललं गेलं. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी याेग्य शब्दाचा वापर केला.
दरम्यान, राहुल गांधींनी मोदींच्या परदेश दौऱ्यावर जोरदार टीका केली. तसंच त्यांनी परदेश दौऱ्यावर किती खर्च केला? याची आकडेवारी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या–
-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!
-भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!
-राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!
-‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक
-भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित