Top News देश राजकारण

एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, देशातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जा- राहुल गांधी

नवी दिल्ली | अटल टनल रोहतांग बोगद्याच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिकाम्या बोगद्यात हात उंचावून दाखवला होता. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

राहुल गांधी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, तुम्ही मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारतोय.

राहुल गांधींनी या ट्विट बरोबर एका भाषणाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. ज्या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींवर विविध मुद्यांवरून टीका करतायत.

महत्वाच्या बातम्या-

वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल – उदय सामंत

पोलार्ड बस नाम ही काफी है! पोलार्डने सीमारेषेवर बटलरचा घेतलेला हा झेल ठरला टर्निंग पॉइंट; पाहा व्हिडीओ

“एमपीएससीची परीक्षा घेणं ठाकरे सरकारचं षडयंत्र”

‘…म्हणून हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले’; योगी सरकारनं दिलं स्पष्टीकरण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या