नवी दिल्ली | काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी केलेल्या 1 तासांच्या भाषणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र 1 मिनिटाचं प्रत्युत्तर दिलं आहे.
राफेल करारावरुन गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी काल केलेल्या गंभीर आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदींनी संरक्षण करारात 30 हजार कोटी रुपयांची चोरी करण्यास मदत केली. त्यांनी ही सर्व रक्कम अनिल अंबानी यांना दिली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी राहुल गांधींसोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या-
–वाजंत्र्याच्या पोराने केली UPSC ची परीक्षा क्रॅक!!
-काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ तिघांपैकी एकाला मिळू शकते संधी
-बीडनंतर आता बारामतीत राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीसांची!!
-“या तारखेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करतील”
–‘हे’ तीन नवे किंगमेकर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान!