Top News

“अनेकदा लढाईत मी एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान”

Loading...

नवी दिल्ली |  राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीटवर त्यांनी राजीनाम्याचं पत्र पोस्ट करून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

अनेकदा मी या लढाईत एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान आहे, असं राहुल गांधींनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे.

पक्षाच्या नव्यानं बांधणीसाठी कठोर निर्णयांची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. यासाठी अनेकांना जबाबदार धरावे लागणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हे तर संस्थांचा पूर्णपणे वापर केलेल्या मशिनरी विरोधात लढलो, असं ते म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-ट्वीटरवरून राहुल गांधींनी दिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा; पुढच्या अध्यक्षपदाच्या नावाचा पेच कायम

-वंचितने दिली काँग्रेसला ऑफर; विधानसभेसाठी आम्ही ‘इतक्या’ जागा सोडू

-६ भाषांसाठी अभिमानाची गोष्ट; मराठीचाही समावेश!

-…म्हणून शमीची कामगिरी चांगली; पाकिस्तानी खेळाडूने तोडले अकलेचे तारे

-मला काँग्रेस अध्यक्षपदात रस नाही; लवकरात लवकर नवा अध्यक्ष शोधा- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या