भुवनेश्वर | ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा देऊ नका, अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते ओडिशामधील राऊरकेला येथे आयोजित सभेत बोलत होते.
राहुल गांधी हे सभेत भाषण देत होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
मुर्दाबाद हा शब्द भाजप आणि आरएसएसचे लोक वापरतात, आपण नाही. आपण प्रेम आणि स्नेहावर विश्वास ठेवतो, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले.
महत्वाच्या बातम्या-
–‘भाजप नेते’ हल्ला करतील या भीतीने पत्रकारांनी डोक्यात घातलंय हेल्मेट!
–नरेंद्र मोदींना स्टेजवर माझ्यासमोर 5 मिनिटं उभं करा; राहुल गांधींचं भाजपला आव्हान
–आता तुम्हालाही होता येणार मोदी!, भाजपने आणला ‘मोदींचा मुखवटा’
-“वो मंदिर नही, सरकार बनाना चाहते है”
–कार्यक्रम आठवलेंचा, उपस्थिती चंद्रकांत पाटलांची आणि टाळ्या मात्र धनंजय महाडिकांना!