देश

…म्हणून राहुल गांधींनी भाजपची माफी मागायला हवी- संबित पात्रा

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भाजपवर केलेल्या टीकेवरून भाजप नेते भडकले आहेत. थरूर यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी माफी मागावी, असं भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. 

शशी थरूर यांनी हिंदूंचा अपमान करत भारताची लाज काढली आहे. काँग्रेस नेहमीच या मानसिकतेतून काम करत आली आहे. पाकिस्तानच्या निर्मीतीलाही काँग्रेसच जबाबदार आहे, असं संबित पात्रांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, 2019 मध्ये भाजप सत्तेवर आल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!

-जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!

-भाजपला मोठा धक्का; भाजपच्या जेष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

-बायकोला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

-तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या