देश

“राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार”

नवी दिल्ली | काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्याकडूनही राम मंदिरासाठी देणगी घेणार असल्याचं श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं आहे.

15 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या समर्पण अभियाना अंतर्गत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील 5 लाखांपेक्षा अधिक गावं आणि जवळपास 12 कोटी 25 लाख घरांमध्ये जातील, असं चंपत राय म्हणाले.

एखाद्या मुस्लीम समाजातील व्यक्तीने राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, तर सन्मानपूर्वक त्यांचीही मदत घेऊ, असं चंपत राय यांनी स्पष्ट केलंय.

आम्ही कार्यकर्त्यांना कोणतीही विशिष्ट मर्यादा घातलेली नाही. आम्ही सर्वांकडे जाणार आणि प्रत्येकाची वेळ घेऊन जाणार, असं राय म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा!

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार!

तलाठी भरती प्रकरणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

ब्रिटनहून भारतात आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह!

“मागे अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, अन् आता…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या